लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
लहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर ।
तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥
ज्याचे अंगीं मोठेपण ।
तया यातना कठीण ॥२॥
तुका म्हणे जाण ।
व्हावें लहानाहुनी लहान ॥३॥
Comments
Post a Comment