रूप पाहता लोचनी | सुख झाले वो साजणी ॥१
रूप पाहता लोचनी |
सुख झाले वो साजणी ॥१॥
रूप पाहता लोचनी |
सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा |
तो हा माधव बरवा ॥२॥
बहुत सुकृतांची जोडी |
म्हणून विठ्ठले आवडी ॥३॥
सर्व सुखांचे आगर |
बाप रखुमादेवी वर ॥४॥
रूप पाहता लोचनी |
सुख झाले वो साजणी ॥१॥
सुख झाले वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा |
तो हा माधव बरवा ॥२॥
बहुत सुकृतांची जोडी |
म्हणून विठ्ठले आवडी ॥३॥
सर्व सुखांचे आगर |
बाप रखुमादेवी वर ॥४॥
Comments
Post a Comment