महिन्याची एकादशी माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हान्स
महिन्याची एकादशी माझा उपवास |
जाते पंढरीला माझ्या मनाची हान्स ||१||
सकाळी उठून सेडा सर्वांना |
माझ्या अंगणात तुळशी वृंदावन||२||
देवाचिया द्वारा आली चंद्रभागा |
सावळा पांडुरंग किर्तनाला उभा. ||३||
जुनी सँगे सर्वजणाँला |
विसरू नको रे हरी भजनाला ||४||
Comments
Post a Comment