गोड तुझे रूप गोड तुझे नाम || lyrics ||

 


गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||


गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||


सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती

रखुमाई चा पती सोयरिया  || 1 ||


 गोड तुझे रूप...

 

विठू माऊली हाचि वर देई

संचारुनी येई हृदयी माझ्या || 2 ||


 गोड तुझे रूप...

 

तुका म्हणे काही न मागे आणिक

तुझे पायी सुख सर्व आहे || 3  ||

 

गोड तुझे रूप...



-x-x-x-x-

 


Comments

Popular posts from this blog

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

विठ्ठला गुंतलो या संसारी नाही आठवण तुझी श्रीहरी ॥ Lyrics

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले I