आम्ही जातो आपुल्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥
आम्ही जातो आपुल्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥
आम्ही जातो आपुल्या गावा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी । येथुनिया जन्मतुटी॥ध्रु.॥
आता असो द्यावी दया । तुमच्या लागतसे पाया ॥२॥
येता निजधामी कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥
रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ॥४॥
Comments
Post a Comment