विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ते ज्ञानेश्वर ||धृ ||
विठ्ठल पंतांचे भाग्य थोर
पोटी आले ते ज्ञानेश्वर ||धृ ||
विठ्ठल पंतांचे भाग्य थोर
पोटी आले ते ज्ञानेश्वर ||धृ ||
विठ्ठल
पंतांचे भाग्य थोर
पोटी
आले ते ज्ञानेश्वर ||धृ ||
संसार
केला कोठून कोठी
पोटी
आले निवरती
विठ्ठल
पंतांचे भाग्य थोर
पोटी
आले ते ज्ञानेश्वर | | १ ||
संसार
केला छोटा मोठा
पोटी
आले सोपान काका
विठ्ठल
पंतांचे भाग्य थोर
पोटी
आले ते ज्ञानेश्वर | | २ ||
संसार
केला घाई घाई
पोटी
आल्या मुक्ताबाई
विठ्ठल
पंतांचे भाग्य थोर
पोटी
आले ते ज्ञानेश्वर | | ३ ||
तुका
म्हणे संसार केला
यांचा
जन्म वाया गेला
विठ्ठल
पंतांचे भाग्य थोर
पोटी आले ते ज्ञानेश्वर | | ४ ||
-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x
Comments
Post a Comment