पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी। विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।
लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ।
मग दुःख जाय सर्व माझें ॥३॥
Comments
Post a Comment