शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांग ना || धृ ||
शुद्ध नाही तुझी भावना,
देव कोठे आहे सांग ना || धृ ||
शुद्ध नाही तुझी भावना
शुद्ध नाही तुझी भावना,
देव कोठे आहे सांग ना || धृ ||
आषाढी कार्तिकी एकादशीला
साधु संत येती तुझ्या दर्शनाला
शुद्ध नाही तुझी भावना,
देव कोठे आहे सांग ना | | १ ||
गंध केशरी कपाळी टिळा
भजन करितो वेळोवेळा
शुद्ध नाही तुझी भावना,
देव कोठे आहे सांग ना || २ ||
तुकारामाने अभंग लिहिले
जीवनाचे सार्थक झाले
शुद्ध नाही तुझी भावना,
देव कोठे आहे सांग ना || ३ ||
Comments
Post a Comment