चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवा डोळा पाहू ॥१॥
चला आळंदीला जाऊ ।
ज्ञानदेवा डोळा पाहू ॥१॥
चला आळंदीला जाऊ ।
ज्ञानदेवा डोळा पाहू ॥१॥
होतिल संताचिया भेटी ।
सुखाचिया सांगो गोष्टी ॥ध्रु.॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखीं म्हणतां चुकती फेर ॥२॥
तुम्हां जन्म नाहीं एक ।
तुका म्हणे माझी भाक ॥३॥
..........संत तुकाराम
Comments
Post a Comment